Institute Banner

Latest news

प्रथम वर्ष बी. फार्मसी प्रवेश २०२६-२७ साठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत २३ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप बी. फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरलेला नाही, त्यांनी तात्काळ आपल्या नजीकच्या अधिकृत Scrutiny Centre ला भेट देऊन प्रवेश अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल, सावंतवाडी (Scrutiny Centre Code: 3490) येथे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन निर्धारित मुदतीपूर्वी आपला ऑनलाइन प्रवेश अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी 9763824245 / 9420196031 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

प्रथम वर्ष एम.फार्मसी प्रवेश २०२६-२७ साठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत २३ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप बी. फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरलेला नाही, त्यांनी तात्काळ आपल्या नजीकच्या अधिकृत Scrutiny Centre ला भेट देऊन प्रवेश अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल, सावंतवाडी (Scrutiny Centre Code: 3490) येथे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन निर्धारित मुदतीपूर्वी आपला ऑनलाइन प्रवेश अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी 9763824245 / 9420196031 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Criteria 3.4.3

Document Link
3.4.3 NSS 2021-2022 View PDF
3.4.3 NSS 2018-2019 View PDF
3.4.3 NSS 2019-2020 View PDF
3.4.3 NSS 2020-2021 View PDF
3.4.3 NSS 2022-2023 View PDF